तृणधान्य तृणधान्य किंवा एकदल धान्ये ही अधिक प्रमाणात कर्बोदके असणारी पिके आहेत. यात प्रामुख्याने बाजरी, गहू, तांदूळ, ज्वारी, मका या पिकांचा समवेश होतो.त्यांची लागवड मुख्यत्वेकरून त्यांच्या पिष्टमय बियांसाठी केली जाते. तृणधान्यांचा उपयोग मनुष्याच्या पोषणासाठी, जनावरांच्या खाद्यांत आणि औद्योगिक उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या स्टार्चासाठी केला जातो. 

Searching...

Searching for phrase