लसूण लागवड agrowon
लसूण बीज प्रक्रिया

लसूण बीज प्रक्रिया

जमीन
मध्यम प्रतीची, निचऱ्याची.

भरखते
४०-५० बैलगाड्या शेणखत प्रति हेक्टरी.

सुधारित जाती
फुले निलिमा, फुले बसवंत, गोदावरी, श्वेता, यमुना सफेद, अंग्रीफाउंडव्हाईट.

पेरणीची वेळ
रब्बी - ऑक्टोबर -नोव्हेंबर.

लागवडीचे अंतर
१५ x १० सें.मी. बियाण्याचे प्रमाण :६ क्विंटल / हेक्टरी रासायनिक खते : लागवडीपूर्वी- ५० : ५०:५० किलो नत्रःस्फुरदः पालाश प्रति हेक्टरी, लागवडीनंतर- ३०, ४५ व ६० दिवसांनी ५० किलो नत्र खताची मात्रा तीन समान हप्त्यात विभागून द्यावी.

पिकाचा कालावधी
१३० ते १५० दिवस.

उत्पादन
९ ते १० टन प्रति हेक्टरी.