भाजीपाल्याची लागवड कशी व का केली जाते ? त्याची पद्धती कशी ? भाजीपाला लागवड नियोजन कसे करावे त्यासाठी लागणारे हवामान, माती, पाणी, खते कीटकनाशके बाजारपेठ प्रक्रिया उद्योग इत्यादी बाबी असे अनेक प्रश्न सामान्य जणांच्या मनात उद्भवत असतात. अशा प्रश्नांची उत्तरे सरळ सोप्या भाषेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे तुम्हाला ज्या भाजीपाल्या विषयी जाणून घ्यायचे आहे त्याच्यावर क्लिक करा