कडधान्य
ॲग्रोवन

कडधान्य पिके

  • Description
  • More

कडधान्यामध्ये हरभरा, तूर, मुग, उडीद, वाटाणा, मसूर, कुळीथ, मटकी, चवळी, सोयाबीन, इत्यादी पिकांचा समावेश होतो.

कडधान्य पिके शेतीची सुपीकता वाढवतात आणि त्यामुळे कडधान्यानंतर घेतलेले पीक चांगले दर्जेदार उत्पन्न देते.
कडधान्यामध्ये हरभरा, तूर, मुग, उडीद, वाटाणा, मसूर, कुळीथ, मटकी, चवळी, सोयाबीन, इत्यादी पिकांचा समावेश होतो. भारतातील एकून कडधान्य उत्पादनामध्ये सर्वाधिक उत्पादन हरभ-याचे होते, त्या खालोखाल तूर, उडीद व मुगाचे